लाडकी बहिण योजनेचा तुमचा अर्ज पात्र का अपात्र येथे स्टेट्स चेक करा | mukhyamantri majhi ladki bhin yojana status check

mukhyamantri majhi ladki bhin yojana status checkराज्य सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे,

या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होतीस काही दिवसांमध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे एकत्र वितरण देखील आहे त्यामुळेच आता या योजनेअंतर्गत सादर केलेला तुमचा अर्ज नेमका पात्र झाला आहे का नाही हे तुम्ही अवघ्या एका मिनिटांमध्ये कशाप्रकारे जाणून घेऊ शकता..

सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मोठे चर्चा सुरू आहे योजना नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झाली असून यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्याबाबत येत आहेत, दररोज हजारोंच्या संख्येने या योजनेसाठी अर्ज सादर करण्यामध्ये येत आहेत, यासाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करणे मध्ये येणार आहे.

ऑनलाइन स्टेटस तपासणी

योजना मध्यप्रदेश सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यामध्ये दरमहा 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहेत म्हणजे पात्र म्हणजे एका वर्षामध्ये 18 हजार रुपयांचा लाभ देणे मध्ये येणार आहे, याचा लाभ राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिवर्तन आणि निराधार महिलांना देण्यामध्ये येणार आहे आणि यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पाच रचना आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे याचा लाभ कुटुंबातील एका अविवाहित महिला देखील देण्यात येणार आहे.

अखेर तारीख ठरली! नमोचा चौथा हाप्ता १५ ऑगस्ट रोजी जमा होणार Namo shetkari sanman nidhi

वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यांच्या लाभासाठी पात्र असणारे या योजनेचा लाभ राज्यामध्ये फक्त महिलांना मिळणार आहे, परंतु ज्या महिलांचा जन्म पर राज्यामध्ये झाला आहे आणि त्यांनी महाराष्ट्र मध्ये अधिवेश असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केल्यास अशा महिलांनी केलं या योजनेचा लाभ देणे मध्ये येणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होणार

महत्त्वाचे म्हणजे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी अपात्र असणार आहे या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होणार आहे म्हणजे ज्या महिला ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज सादर करतील त्यांना देखील जुलै महिन्याचे पैसे देणे मध्ये येणार आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 19 ऑगस्टला अर्थातच रक्षाबंधनला या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ₹3000 एकत्र जमा करण्यामध्ये येतील अशा प्रकारचे महत्त्वाची माहिती दिली आहे सध्या या योजनेसाठी अर्ज करणे हे तो महिलांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे

तुमचा पीकविमा मंजूर आहे का? असा चेक करा आपल्या पीक विमा चा स्टेटस

यादी तपासणी

“फाइनल चेक लिस्ट” बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची संपूर्ण लाभार्थ्यांची यादी उघडेल. या यादीत आपले नाव आहे का ते तपासावे. जर आपले नाव यादीत असेल तर योजनेच्या पुढील टप्प्यासाठी आपल्याला कोणतीही माहिती मिळेल.

स्टेटस तपासणीसाठी आवश्यक गोष्टी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:

  1. संगणक किंवा स्मार्टफोन: इंटरनेट कनेक्शनसह संगणक किंवा स्मार्टफोन असावा.
  2. इंटरनेट कनेक्शन: वेगवान इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  3. अधिकृत वेबसाइट: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  4. व्यक्तिगत माहिती: आपली जिल्हा, तहसील, ग्राम पंचायत आणि वार्ड संबंधित माहिती बरोबर असावी.

मागेल त्याला सोलर पंपासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू | pm kusum येथे अर्ज करा

योजनेचे फायदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना मुलींसाठी अत्यंत लाभदायक आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या बाबतीत आर्थिक सहाय्य मिळते. यामुळे मुलींच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढते आणि त्यांना आरोग्याच्या बाबतीत मदत मिळते.

Leave a Comment