माझी लाडकी बहिन योजना ऑनलाइन फॉर्म सुरू | या वेबसाइट वर करा अर्ज Ladki Bahin Yojana Yadi Check
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” २८ जून २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान सुरू केली. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली असून, याअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांना आत्मनिर्भर करण्याचा आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला … Read more