या महिन्यापासून मोफत ३ गॅस सिलेंडर मिळणार | या महिला असणार पात्र Mofat Gas Yojana
बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आता तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे यासंदर्भातील जीआर आज निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचे राज्यातील सुमारे 52.5 यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. राज्यात प्रधानमंत्री … Read more