या प्रवर्गातील मुलींना 100% मोफत शिक्षण मिळणार | free Education | पहा काय आहे पात्रता व निकष

अखेर प्रतीक्षा संपलेली आहे मुलींना 100% मोफत शिक्षण आहे ते आता मुलींना दिले जाणार आहे यासाठी कोणकोणत्या मुली पात्र असणार आहे आपण जाणून घेणार आहे एसीबीसी तसेच इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यांच्या 50% ऐवजी आता 100% लाभ मंजूर चा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे शैक्षणिक संस्थेद्वारे राबवल्या जाणाऱ्या … Continue reading या प्रवर्गातील मुलींना 100% मोफत शिक्षण मिळणार | free Education | पहा काय आहे पात्रता व निकष