जिल्ह्यातील 2.50 लाख शेतकर्यांना मिळणार 117 कोटी रुपयांचा पिक विमा | खरीप हंगाम 2023 पिक विमा वाटप

2023 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी चिंताग्रस्त झाले होते शेतकऱ्यांच्या नुकसानी पोटी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने गेल्या वर्षी खरीप हंगामात एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली होती अजून सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा 75% असो यापैकी एकही पीक विम्याची काही जिल्ह्यांमध्ये वाटप त्या … Continue reading जिल्ह्यातील 2.50 लाख शेतकर्यांना मिळणार 117 कोटी रुपयांचा पिक विमा | खरीप हंगाम 2023 पिक विमा वाटप