मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइट सुरू | Ladki Bahin Yojana New Portal

Ladki Bahin Yojana New Portal: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे नवीन पोर्टल आलेले आहे नवीन वेबसाईट आलेले आहे जर तुम्ही अजून पर्यंत तुमचा ऑनलाईन अर्ज केलेला नसेल, ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेला नसेल तर त्या महिला ऑनलाईन पोर्टल वरती म्हणजेच नवीन वेबसाईट वरती येऊन त्यांचा ऑनलाईन अर्ज करू शकता. लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट … Continue reading मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइट सुरू | Ladki Bahin Yojana New Portal