राज्यातील महिला होणार मालामाल!र्थसंकल्पामध्ये महिलांसाठी तीन मोठ्या योजनांची घोषणा | Mukhyamantri yojana

आज महिलांसाठी राज्य सरकारमार्फत जो अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी तीन मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आलेली मित्रांनो आणि याच्यामध्ये महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये तसेच तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. पिंक रिक्षा योजना महाराष्ट्र सर्वप्रथम या योजनेअंतर्गत पिंक रिक्षा योजना आता राज्यभरात लागू होणार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य … Continue reading राज्यातील महिला होणार मालामाल!र्थसंकल्पामध्ये महिलांसाठी तीन मोठ्या योजनांची घोषणा | Mukhyamantri yojana