या तारखेपर्यंत मिळू शकतो नमो शेतकरी योजनेचा ४ था हप्ता | पहा काय आहे तारीख

namo shetkari sanman yojana 4th installment नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे 18 जून 2020 रोजी प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा 17 वा हप्ता देशांमध्ये 9.3 कोटी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या जमा करणे मध्ये आहे परंतु या सत्राच्या वितरण वेळेत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची मात्र चांगलीच निराशा झाली आहे namo shetkari sanman yojana 4th installmentमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा … Continue reading या तारखेपर्यंत मिळू शकतो नमो शेतकरी योजनेचा ४ था हप्ता | पहा काय आहे तारीख