लाडकी बहीण योजनेची अर्ज छाननी सुरू | त्रुटि असलेल्या अर्जाला दुरुस्ती साठी 7 दिवसाची मुदत – Ladki Bahin yojana
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवले जाणारे राज्य शासनाचे एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना आणि मित्रांनो याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा सामर्थ्य आहे महिलांचे अर्ज आता छाननी करायला सुरुवात झालेली आहे याच्या अंतर्गत ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांच्या अर्जाची पात्रता त्यांना कळवायला सुरुवात करण्यात आलेली आहे … Read more