नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार? आता पर्यन्तची 4 था हप्ता अपडेट जाणून घ्या

Namo shetkari 4th installment date शेतकरी महा सन्मान निधी योजना चा हप्ता कधी मिळणार आहे सन्मान निधी चा चौथा आणि पाचवा हप्ता हा एकत्र मिळणार आहे का मग या हप्त्यासाठी विलंब का होत आहे असे अनेक प्रकारचे कारणे या ठिकाणी प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत नमो चा हप्ता अजून पर्यंत शेतकऱ्याला मिळालेला नाही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती की जून मध्ये पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना होती मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला तरीही अजून काही नमूद नमो च्या चौथ्या आपट्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही

चौथ्या हप्त्या बाबत मोठी चिंता निर्माण

Namo shetkari 4th installment date 28 फेब्रुवारीला नमो चा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रित चार हजार रुपये देण्यात आला त्यानंतर पाच महिने उलटून गेले अद्याप पुढील हप्त्याची शेतकरी बरेच दिवसापासून नमो च्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे गणू विलंब का होत आहे तर त्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेली नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरले आहे प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात आली असून या ठिकाणी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्यात येते या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते मात्र सध्या शेतकऱ्यांमध्ये या योजनेच्या चौथ्या हप्त्या बाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे

Namo shetkari 4th installment date या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे आणि त्याला आता मंजुरी मिळालेली आहे आता लवकरच शासनाकडून यासंदर्भात जीआर निर्गमित करून निधी वितरणाची मंजुरी दिली जाण्याची अपेक्षा आहे आता पुरवणी मागणी पुणे या ठिकाणी या योजनेसाठी पैसे मंजूर केलेली आहे लवकरच जीआर निघणार आहे

जीआर निर्गमित करून निधी वितरणाची मंजुरी

योजनेसाठी करण्यात आलेली निधीची तरतूद संपल्यामुळे हप्त्याच्या वितरणात विलंब होत आहे. शासनाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निधीची मागणी करण्यात आली आहे आणि त्याला मंजुरी मिळालेली आहे. लवकरच शासनाकडून यासंबंधी जीआर निर्गमित करून निधी वितरणाची मंजुरी दिली जाण्याची अपेक्षा आहे.

अशा प्रकारे, पुरवणी मागणी अंतर्गत पुणे येथे योजनेसाठी पैसे मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच जीआर निघेल आणि त्यानंतर आपल्याला याबाबत अधिक माहिती मिळेल. चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे. हप्त्याच्या वितरणाची तारीख ठरली की, याबाबत आपल्याला अद्ययावत माहिती दिली जाईल.

Leave a Comment